Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

मा.ना.श्री प्रताप सरनाईक मंत्री (परिवहन), तथा पालकमंत्री, धाराशिव जिल्हा यांचा दि.१७/०९/२०२६ रोजीचा सोलापूर व धाराशिव जिल्हा दौरा कार्यक्रम

गरूवार, दि.१७|०९/२०२६

शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून मोटारीने (MH-04-MP-7578) जिल्हाधिकारी कार्यालय. धाराशिवकडे प्रयाण.

स. ०७.३० वा.

स. ०८.३५ वा.

जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन व राखीव

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिन समारंभ” सोहळयास उपस्थितं स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय. प्रांगण, धाराशिव संदर्भ : मा. जिल्हाधिकारी., जि. धाराशिव

स. ०८.४५ वा

स. १०.००ते १९.०० वा.

धाराशिव जिल्हा नियोजन समिती सन २०२६-२७ बैठक स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव संदर्भ : जिल्हाधिकारी, धाराशिव

स.१९.०० ते १२.०० वा.

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ |पाणी टंचाइबाबत आढावा बैठक स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव संदर्भ : जिल्हाधिकारी, धाराशिव

स. १२.००ते १२.३० वा.

शारदाई नवरात्रौत्सव – २०२६ बाबत आढावा बठक स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव संदर्भ : जिल्हाधिकारी, धाराशिव

जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सिंगोली, धाराशिव कडे प्रयाण, आगमन व राखीव.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी