गरूवार, दि.१७|०९/२०२६
शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून मोटारीने (MH-04-MP-7578) जिल्हाधिकारी कार्यालय. धाराशिवकडे प्रयाण.
स. ०७.३० वा.
स. ०८.३५ वा.
जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन व राखीव
‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिन समारंभ” सोहळयास उपस्थितं स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय. प्रांगण, धाराशिव संदर्भ : मा. जिल्हाधिकारी., जि. धाराशिव
स. ०८.४५ वा
स. १०.००ते १९.०० वा.
धाराशिव जिल्हा नियोजन समिती सन २०२६-२७ बैठक स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव संदर्भ : जिल्हाधिकारी, धाराशिव
स.१९.०० ते १२.०० वा.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ |पाणी टंचाइबाबत आढावा बैठक स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव संदर्भ : जिल्हाधिकारी, धाराशिव
स. १२.००ते १२.३० वा.
शारदाई नवरात्रौत्सव – २०२६ बाबत आढावा बठक स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव संदर्भ : जिल्हाधिकारी, धाराशिव
जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सिंगोली, धाराशिव कडे प्रयाण, आगमन व राखीव.


